दसऱ्याला पुजेचा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त काय आहे? Dussehra 2022 Shubh Muhurta | Dasara 2022

2022-09-26 6

यंदा बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२२ या दिवशी दसरा आहे. दसरा हा खरंतर शुभमुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आहे. दस-याच्या दिवशी अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आपट्याची पाने वाटली जातात. पण यंदा दसऱ्याला पुजेचा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त काय आहे? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #dasara #dasara2022 #dussehra #dussehra2022 #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #navratristatus
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा