बारामती... ३३ वर्षांपासून आधी कांग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ... २९ वर्षांपासून पवारांच्या घरातला माणूस खासदार.. २०१४ चा अपवाद वगळला तर मतांचा फरक हा लाखाच्यावर.. म्हणजे पवारांचा बालेकिल्लाच.. अनेक वर्षांपासून भाजपला हा किल्ला आपल्या ताब्यात घ्यायचाय.. हाच बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांना पाठवलं... जोरदार फिल्डींग लावायला सुरुवात केलीय. सुप्रिया सुळेंविरोधात तगडा उमेदवार द्यायची रणनिती आखली जातेय.. त्यासाठी तयारीही सुरु झालीय.. त्यावरच बोलताना रामदास आठवलेंनी बारामती जिंकण्याचं गणितच मांडलंय.. (Ashvin VO)
#RamdasAthawale #Baramati #News #SupriyaSule #SharadPawar DevendraFadnavis
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat