Navratri 2022: नवरात्र उत्सवाची आज पहिली माळ, आज कोणता रंग आणि दुर्गा मातेच्या कुठल्या रुपाची पूजा केली जाते, जाणून घ्या
2022-09-26 1
आजपासून शारदेय नवरात्राला सुरुवात झाली आहे. आज घटस्थापना म्हणजे नवरात्राचा पहिला दिवस आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.