आमदार Santosh Bangar यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला, बांगर यांची प्रतिक्रिया आली समोर

2022-09-26 1

खरी शिवसेना कोणाची हा वाद अद्यापही कोर्टात सुरू आहे.शिंदे गटाने बंड केल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. दरम्यान, शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Videos similaires