India vs Australia, 3rd T20I 2022 Stat Highlights: भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट ने हरवले
2022-09-26 14
रविवारी, 25 सप्टेंबर रोजी भारताने तिसर्या T20I मध्ये ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करून तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनच्या अर्धशतकांसह 186/7 धावा केल्या.