राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेली 'भारत जोडो' यात्रा नसून ती 'भारत तोडो' यात्रा! - Ramdas Athawale

2022-09-25 78

राज ठाकरे यांनी हिंदू मुस्लीम यांच्यात वाद लावू नयेत सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका त्यांची असावी. सुरुवातीला त्यांच्या झेंड्यामध्ये निळा, हिरवा आणि भगवा रंग होता. आता त्यांनी सगळे रंग बदलले आहेत. चांगलं काम केलं तर आम्ही बारामतीची जागा निवडून आणू शकतो.

#RamdasAthawale #BharatJodoYatra #RahulGandhi #RPI #Kerala #Maharashtra #Maharashtra #Congress #SharadPawar #HWNews