बाणाने गोल्फचा चेंडू मारत स्वतःचे व्यंगचित्र बघत असतांना एकनाथ शिंदे यांनी मिश्किल प्रश्न विचारला.

2022-09-25 4

'लोकसत्ता लोकसंवाद' कार्यक्रमात संवाद साधल्यानंतर इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक व्यंगचित्र भेट दिले. यामध्ये एकनाथ शिंदे हे मैदानात एका बाणाने गोल्फचा चेंडू मारत असल्याचे दाखवले आहे. हे व्यंगचित्र उत्सुकतेने न्याहाळताना धनुष्य कुठे आहे? त्यांना दिले का? अशी मिश्किल प्रश्न शिंदे यांनी विचारला.

Videos similaires