उपमुख्यमंत्री पद मिळणार म्हणून ते नेतृत्वाने नाकारले,गौफ्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

2022-09-25 2

'लोकसत्ता लोकसंवाद' कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गौफ्यस्फोट केला. २०१४ ला सत्तेत आल्यानंतर भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देऊ केलं होतं. हे पद माझ्याकडे येणार असल्याने ते नेतृत्वाने नाकारले असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला आहे.

Videos similaires