मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग विभागाबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली.

2022-09-25 4

उद्योग वाढला पाहिजे हा फोकस सरकारचा असेल, भूमी अधिग्रहण हे एकच काम उद्योग विभागाचे नसेल असं एकनाथ शिंदे यांनी 'लोकसत्ता लोकसंवाद' मध्ये सांगितलं.

Videos similaires