'लोकसत्ता लोकसंवाद' कार्यक्रमात मुख्यंमंत्री शिंदे यांनी सांगितले बंडाचे नेमके कारण
2022-09-25 1
मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडामागची नेमकी भूमिका स्पष्ट केली.शिवसेनेतील आमदारांनी जो निर्णय घेतला तो काही एका दिवसात घेतला नाही, अस्वस्थता होती आणि त्याकडे नेतृत्वाने दुर्लक्ष केलं गेलं असं एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितलं.