शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava ) घेण्याची परवानगी हाय कोर्टाने शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. "न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात देखील शिवसेनेच्या बाजूने निकाल लागेल.
#VinayakRaut #UddhavThackeray #Shivsena #Dasara #AnilDesai #AnilParab #ShivajiPark #AdityaThackeray #Shivtirth #Maharashtra #HWNews