Shrikant Shinde Viral Photo: मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून खासदार श्रीकांत शिंदे यांचा कारभार? राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करत फोटो केले ट्विट
2022-09-23 204
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे त्यांची खुर्ची सांभाळत असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे.