वेदांता-फॉक्सकॉननंतर 'फोन पे'ची सुद्धा महाराष्ट्राकडे पाठ Vedanta

2022-09-23 31

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात मोठा गदारोळ झाला होता. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलं. तर वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण सुरू असतानाच ऑनलाइन व्यवहारात आघाडीवर असलेल्या फोन पे कंपनीने सुद्धा आपलं ऑफिस महाराष्ट्रातून कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

#VedantaFoxconn #EknathShinde #PhonePe #MaharashtraProject #PhonePeOffice #Mumbai #Andheri #Gujrat #Karnataka #MaharashtraPolitics #HWNews

Videos similaires