बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबत एंगेजमेंट केली आहे. इराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.