भर कार्यक्रमात जो बायडेन अचानक गोंधळले, व्हिडीओ व्हायरल
2022-09-23
1
न्यूयॉर्कमध्ये आयोजित ग्लोबल फंड्स सेव्हेंथ रिप्लेनिशमेंट कॉन्फरन्समध्ये जो बायडेन भाषण देत होते. भाषणानंतर ते स्टेजवरून खाली येऊ लागले. पण डायसपासून थोडं समोर चालल्यावर ते खाली उतरण्याचा रस्ता विसरले. पाहुयात हा व्हिडीओ...