हत्तीचा प्लास्टिकची पिशवी खातांनाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ निलगिरी येथील असल्याचे समोर आले आहे. हत्तीचा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.