Mumbai: धुळ्याच्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू,अग्निवीरच्या भरतीसाठी आला होता मुंबईत
2022-09-23 15
मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकात बुधवारी सकाळी 11 वाजता भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात धुळ्याचा तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रामेश्वर देवरे (20) असे या मृत तरुणाचे नाव होते.