Congress Party President Elections: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी अधिसूचना जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
2022-09-22 113
काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांनी गुरुवारी अधिकृत अधिसूचनेद्वारे आगामी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.