शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात केलेल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. एकंदरीत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शिंदे गटाला आणि भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तर यानंतर भास्कर जाधव यांनी HW मराठीशी संवाद साधताना आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
#UddhavThackeray #BMCElections2022 #BhaskarJadhav #ShivSena #Shivasainik #EknathShinde #BJP #UddhavThackeraySpeech #DevendraFadnavis #HWNews