घाटकोपरमध्ये आठ जणांना भरधाव कारने उडवले

2022-09-22 3

घाटकोपर (Ghatkopar) येथे एका भरधाव कारने रस्त्यावर चालणाऱ्या आठ जणांना उडवले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. हे आठही जण जखमी झालेत. त्यापैकी दोन जण गंभीर आहेत. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून पुढील कारवाई करीत आहेत. पाहूयात हे सीसीटीव्ही फुटेज.

Videos similaires