Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज
2022-09-22 1
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस आता थोडा शांत झाला आहे. नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता त्यामुळे बीड, बुलढाणा,औरंगाबाद मध्ये जोरदार पाऊस सुरु होता. मुंबई, ठाण्यातही पावसाच्या अधून मधून जोरदार सरी बरसत होत्या.