Pune:विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा व्यवस्थेचा बळी; MPSC चे विद्यार्थी आक्रमक MPSC student on Strike

2022-09-21 3

MPSC student on Strike in Pune पुण्यात एमपीएससी च्या एका विद्यार्थ्याने नुकतीच आत्महत्या केली, नैराश्यातून आत्महत्या केल्याचं त्यानं सुसाईड not मध्ये म्हटलंय, स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नैराश्य येण्याची अनेक कारणं आहे, एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी काही दिवसांपासून प्रचंड चिंतेत आहेत, याचं कारण म्हणजे शासनाने एमपीएससीच्य अभ्यासक्रमा बाबत केलेला बदल, त्यामुळे आता अभ्यास सोडून आंदोलन आणि उपोषण करण्याची, सरकारी दरबारी दाद मागण्याची वेळ त्यांच्यावर का येते. (Ashwini Jadhav VO)

#MPSC #pune #students #lokmat #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires