Uddhav Thackeray on PM Modi : पंतप्रधान मोदींवर उद्धव ठाकरेंनी डिवचले

2022-09-21 224

आज मुंबईत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी यांचा चित्त्याचे फोटो काढण्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही पेंग्विन आणले मात्र त्याचे फोटो काढले नाहीत असेही म्हणायला ठाकरे कचरले नाहीत.
#uddhavthackeray #naredramodi #sakal


मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires