Sharad Pawar यांच्या चौकशीच्या मागणीवर CM Shinde यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”

2022-09-21 23

. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांचं नाव समोर आलेलं आहे. त्यांच्या चौकशीची देखील आता भाजपाकडून मागणी केली जात आहे. तुम्ही कसं बघता याकडे?” असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, “नाही, त्याची मी माहिती घेतो. मला माहिती घेऊ द्या. त्यानंतर मी नक्की बोलेन,” असं उत्तर दिलं.

#EknathShinde #SharadPawar #PatraChawlLandScam #PatraChawlScam #Shivsena #SanjayRaut #Goregaon #NCP #ED #Jalgaon #Maharashtra #HWNews

Videos similaires