Raju Srivastav Passes Away: राजू श्रीवास्तव यांचे निधन, मान्यवरांकडून ट्विट करत शोक व्यक्त

2022-09-21 52

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 58 व्या वर्षी निधन झाले आहे. लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी मागील 42 दिवसांपासून सुरू असलेली झुंज आज (21 सप्टेंबर) अपयशी ठरली आहे. 10 ऑगस्ट पासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते.