दरवर्षी २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी 1981 मध्ये जगातील सर्व देश आणि लोकांमध्ये शांततेचा विचार रुजवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला होता. 1982 मध्ये पहिल्यांदा सप्टेंबरच्या तिसऱ्या मंगळवारी “जागतिक शांतता दिन” साजरा करण्यात आला.