‘तिचं’ आयुष्य अनेकांसाठी ठरतंय प्रेरणादायी
2022-09-20
425
आजकालच्या तरुण पिढी मधून अनेक वेळा आपल्याला अशा घटना ऐकायला मिळतात की जिथे शुल्लक कारणावरून मुलं आत्महत्या करतात. पण पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या सुनिता कडे बघितलं कि मन स्फूर्तीने भरून जाईल. पाहुयात सूनिताची प्रेरणादायी कहाणी.