उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील ज्युनियर कबड्डीपटूंना टॉयलेटमध्ये ठेवलेले अन्न खाण्यास भाग पाडले गेले आहे. उत्तर प्रदेशातील हा धक्कादायक प्रकार १६ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे घडला.