राज ठाकरे यांनी खरेदी केले चार केक

2022-09-20 164

आगामी निवडणुका आणि पक्ष संघटनेची मोठ बांधण्याकरिता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी सायंकाळी चंद्रपुरात दाखल झाले. राज ठाकरे यांनी शहरातील एन.डी. हॉटेल येथील केक शॉपी येथे स्वखर्चाने चार केक (Cake) खरेदी केले. पाहुयात हा व्हिडीओ.