Supriya Sule on Amit Shah: अमित शाह खरं बोलतात, सरनाईकांवरुन सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा
2022-09-19 756
सुप्रियाताईंना प्रताप सरनाईकांचा इतका पुळका का आला? की त्यांनी थेट भाजपाला सरनाईक कुटुंबियांची माफी मागण्याचं आव्हान केलं. तेही सांगते. तर २०१४ सालचं हे टॉप्स सिक्युरिटीचं प्रकरण आहे. या कंपनीला सुरक्षा रक्षक पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं.