'मागील काही वर्षांपासून पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते' 'परीक्षकांनी योग्यच केलं पण, अंतिम ९ संघातील स्पर्धकांचं वाईट वाटतंय' पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निकालावर अभिनेता आरोह वेलणकरने प्रतिक्रिया दिली आहे.
#PurushottamKarandak #VibhawariDeshpande #arohwelankar
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.