Purushottam Karandak : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादाच घडली अशी घटना

2022-09-19 219

#PurushottamKarandak #Darama #MarathiNatak
यंदाचा पुरुषोत्तम करंडक कुठल्याच संघाला देण्यात आला नाही. करंडकासाठी कुठलीच एकांकिका योग्य न वाटल्याने परिक्षकांनी हा निर्णय घेतला. त्यावर आता विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Purushottam Karandak | Darama | MarathiNatak
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.