महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरात मध्ये गेला. या घटनेचा निषेध करत पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज बाहेर राष्ट्रवादी तर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पाहुयात हा व्हिडीओ.