Leopard: नारळाच्या झाडावर बिबट्यांचा लपाछपी खेळतानांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा

2022-09-19 565

सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातील बिबट्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सांगवी गावातील शेतातील नारळाच्या झाडावर बिबट्या वर चढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.