ब्रिटनच्या सिंहासनावर सात दशकांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ 2 आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा लंडनमध्ये सर्वसामान्यांसाठी खुली असेल. जगभरातील प्रमुख मीडिया चॅनेल विविध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपूर्ण जगाला हा अंत्यसंस्कार सोहळा लाईव्ह दाखणार आहे.