तैवानमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपामुळे तीन मजली इमारत कोसळली आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. भूकंपामुळे पॅसेंजर ट्रेनही रुळावरून घसरली.