मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) आजपासून पाच दिवस विदर्भाच्या (Vidarbha Tour)दौऱ्यावर आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या मिशन विदर्भमध्ये राज ठाकरे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीत बैठका घेणार आहेत.
#MNS #RajThackeray #Vidarbha #Nagpur #Chandrpur #Nagpur #BMCElection #HWNews