माणिकराव गावित यांना शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

2022-09-17 40

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी गावित यांना श्रद्धांजली वाहिली आहे, पाहुयात.

Videos similaires