शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली
2022-09-16
40
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर वादग्रस्त वक्तव्य केलंय. तसेच बाळासाहेबांच्या सच्च्या सैनिकाचा हात काँग्रेसच्या चिन्हाकडे कधीच वळणार नाही, असंही गायकवाड म्हणाले.