महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या सेमीकंडक्टर निर्मितीच्या प्रकल्पातून राज्यात 1 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अशात शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबतही भाष्य केलं आहे.
#AadityaThackeray #KonkanRefinery #Ratnagiri #VedantaFoxconn #GujratProject #ShivSena #UddhavThackeray #HWNews