अवधूत गुप्तेला साकारायची आहे 'ही' ऐतिहासिक भूमिका

2022-09-15 1

सध्या मराठी चित्रपटांमध्ये अनेक ऐतिहासिक विषय, व्यक्तिरेखा मांडल्या जात आहेत. बॉईज ३ या चित्रपटाची टीम लोकसत्ता अड्डा कार्यक्रमात आलेली असताना अवधूत गुप्ते यांनी ऐतिहासिक भूमिकेबद्दल आपली इच्छा व्यक्त केली. ते काय नेमकं म्हणालेत पाहुयात
#avdhootgupte #historicalrole #marathimovie

Videos similaires