Asad Rauf Passes Away: पाकिस्तानी अम्पायर Asad Rauf यांचे निधन; वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2022-09-15 55

पाकिस्तानचा माजी ICC अम्पायर असद रऊफ  यांचे 66 व्या वर्षी निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असद रऊफ यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने  लाहोर येथे  निधन झाले आहे.  असद रऊफ यांनी 13 वर्षांच्या कारकिर्दिमध्ये 231 सामन्यांसाठी अम्पायरिंग केले होते.

Videos similaires