Engineer’s Day 2022 in India Date & Significance: इंजीनियर्स डेची तारीख आणि महत्व, जाणून घ्या
2022-09-15 50
इंजीनियर्सचा प्रत्येक क्षेत्रात मोलाचा वाटा आहे. इंजीनियर्सवर विनोद आणि मीम्स बनविण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात परंतु प्रत्यक्षात त्यांची भूमिका ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा अभियंता दिवसाचा मूळ उद्देश हाच आहे.