Vedanta-Foxconn Deal : वेदांता प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्यामुळे शिंदे सरकारवर टीका का होतेय? | Sakal

2022-09-14 532

वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने सध्या राज्यात वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. शिंदे - फडणवीस सरकारमुळे एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. परंतु हा वेदांता प्रकल्प नेमका आहे काय, यामुळे महाराष्ट्राला कुठला फायदा होणार होता याचा आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

Vedanta Foxconn deal | Vedanta Foxconn Maharashtra | vedanta foxconn share price | vedanta foxconn joint venture | vedanta foxconn project | vedanta foxconn kya hai | Vedanta Foxconn company | Vedanta Foxconn products
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires