Goa Mission Lotus: गोव्यातील दोन तृतीयांश काँग्रेस आमदार भाजपाच्या वाटेवर, पुढे काय होणार?

2022-09-14 144

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व, नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजलेली. हे प्रकरण ताजं असतानाच आता गोव्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील ११ पैकी ८ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तनावडे यांनी दिली
#Congress #Goa #BJP #rahulgandhi #NarendraModi
Congress | Goa | BJP | Rahul Gandhi | Narendra Modi
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires