साधू प्रकरणावरून पुन्हा राजकारण?, सांगलीत पालघरसारखी घटना थोडक्यात टळली| Sangli| Sadhu| Maharashtra

2022-09-14 8

जत तालुक्यातल्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लवंगा येथे चौघा साधून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पालघरच्या घटनेची पुनरावृत्ती सांगलीत थोडक्यात टळलीय.. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आलीय. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळलाय.

#Sadhu #Sangli #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolice #Shivsena #BJP #Maharashtra #HWNews

Videos similaires