राणा दांपत्याचे आरोप फेटाळत पोलीस आयुक्त आरती सिंह यांचा पलटवार

2022-09-14 12

अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केलेत. राणा दांपत्याचे हे आरोप फेटाळून लावत पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी त्यांना उत्तर दिलंय. पाहुयात काय म्हणाल्या आरती सिंह.


Videos similaires