VEDANTA - FOXCONN: गुजरातपेक्षा चांगले पॅकेज का दिले नाही? उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना प्रश्न

2022-09-14 43

फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. फॉक्सकॉन वरून विरोधकांनी शिंदे सरकरला घेरले आहे. दरम्यान, माविआ सरकारने चांगले पॅकेज का दिले नाही? याचे उत्तर आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.