महाराष्ट्रातला प्रकल्प पुन्हा गुजरातला; Aaditya Thackeray यांनी केलेला दावा खरा?| Vedanta Foxconn

2022-09-13 9

शिवसेनेने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. 'फॉक्सकॉन' प्रकल्पाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप आमने आलंय. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

#AadityaThackeray #Vedanta #Foxconn #DevendraFadnavis #BJP #ShivSena #Gujarat #Maharashtra #UddhavThackeray #EknathShinde #GujaratElection #BMCElection #HWNews