हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित असतो आणि गुरुवारी भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा (Lord Vishnu Pooja) केल्याने ते आनंदी होतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. भगवान विष्णूची पूजा पूर्ण विधीपूर्वक केली पाहिजे. संकटांवर मात करण्यासाठी 16 गुरुवारचे व्रत कसे करावे?जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ-
#GuruvarVratVidhi #Vishnuworship #LordVishnuPujaOnThursday #ThursdayPuja #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा